नेवरी गावच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध – संग्रामसिंह देशमुख ३ कोटी ८८लक्ष रुपयांच्या पाणीपुरवठा फिल्टरेशन योजनेचा भूमिपूजन समारंभ संपन्न.

नेवरी गावच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध – संग्रामसिंह देशमुख
३ कोटी ८८लक्ष रुपयांच्या पाणीपुरवठा फिल्टरेशन योजनेचा भूमिपूजन समारंभ संपन्न.
कडेगाव प्रतींनिधी.
सांगली जिल्हा परिषदेचा अध्यक्ष असताना केंद्रात व राज्यात भाजपाचे सरकार होते. त्यामुळे नेवरी वितरीकेला भरगोस असा निधी खेचून आणला आला त्यामुळे आता नेवरी परिसराचा चेहरा मोहरा बदलला असल्याचे प्रतिपादन सांगली जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संग्रामसिंहभाऊ देशमुख यांनी केले ते त्यांच्या विशेष प्रयत्नातून मंजूर झालेल्या जलजीवन मिशन अंतर्गत ३ कोटी ८८ लक्ष किमतीच्या पाणीपुरवठा फिल्टरेशन योजनेच्या भूमिपूजनाप्रसंगी बोलत होते.
यावेळी कडेपूरचे लोकनियुक्त सरपंच सतीश भाऊ देशमुख, लक्ष्मीण कणसे, संजय पवार,
आनंदराव मोरे प्रमुख उपस्थिती होते.
सदर कार्यक्रम प्रसंगी नूतन ग्रामपंचायत सदस्य दत्तात्रय महाडीक ,सोमनाथ महाडीक ,हर्षद ननवरे,विनीत माने,सदस्या सरिता महाडीक,आशा ढवळे यांचे सत्कार करण्यात आले.
यावेळी भाजपचे जेष्ठ नेते वसंत महाडीक,संतोष महाडिक,श्रीरंग महाडीक,शंकर महाडीक,विठ्ठल महाडीक, संतोष महाडीक, गिरीश कुलकर्णी,हणमंत महाडीक,अनिल पवार, बाळासो महाडीक, गोविंद महाडीक,मनोहर सकट, सुशांत महाडीक,गणेश पवार, गोरख महाडीक, प्रवीण महाडीक, धनाजी महाडीक, नितीन महाडीक, दीपक महाडीक, दिनकर महाडीक, कमल महाडीकअरुण सांळुखे,रामभाऊ सांळुखे
किसन सांळुखे,
नितिन महाडीक, यांच्यासह नेवरी परिसरातील ग्रामस्थ उपस्थित होते.
.