महाराष्ट्रराजकीय

कडेगाव पलुस राष्ट्रवादी विधानसभा क्षेत्र अध्यक्षपदी डी. एस. देशमुख यांची निवड

कडेगाव तालुक्यात संघटनात्मक पातळीवर राष्ट्रवादी अधिक मजबूत होणार 

कडेगाव पलुस राष्ट्रवादी विधानसभा क्षेत्र अध्यक्षपदी डी. एस. देशमुख यांची निवड 

Download Aadvaith Global APP

कडेगाव तालुक्यात संघटनात्मक पातळीवर राष्ट्रवादी अधिक मजबूत होणार 

   कडेगाव

  कडेगाव पलुस विधानसभा क्षेत्र अध्यक्षपदी कडेगावचे राष्ट्रवादीचे डि एस बापू देशमुख यांची निवड झाली या निवडीचे पत्र राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंतरावजी पाटील यांच्या उपस्थितीत देण्यात आले यावेळी आमदार अरुण अण्णा लाड सुमनताई पाटील अविनाश पाटील सदाशिव पाटील किरण लाड जयदीप यादव कुंडलीक एडके बाळासाहेब पाटील प्रमुख उपस्थित होते 

   या निवडीबद्दल बोलताना डि एस देशमुख म्हणाले की क्रांती अग्रणी जि डी बापू लाड यांचा कष्टकरी कामगारांना न्याय देण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करीन तसेच राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंतरावजी पाटील आमदार अरूण अण्णा लाड तसेच जि प गटनेते शरद भाऊ लाड यांचे नेतृत्व कडेगाव तसेच पलुस तालुक्यात अधिक सक्षम करण्यासाठी प्रयत्न करणार तसेच दोन्ही तालुक्यात राष्ट्रवादी भक्कम करून घराघरात राष्ट्रवादी पोहचविण्याचे काम करणार असुन घर तिथे राष्ट्रवादी हा विचार आम्ही जोपासणार असल्याचे डि एस देशमुख म्हणाले देशमुख यांच्या निवडीने कडेगाव तालुक्यात संघटनात्मक पातळीवर राष्ट्रवादी अधिक मजबूत होणार असल्याचे दिसत आहे

   यावेळी सुरेश शिंगटे जगदीश महाडीक विराज पवार महेंद्र करांडे वैभव देसाई बाळासाहेब वत्रे सोमनाथ पवार नवनाथ काकडे रामचंद्र देशमुख संभाजी बाबर अतुल नांगरे टी एम जाधव सागर लाटोरे माऊली देशमुख रमेश जाधव विकी पवार रोहित शिंदे कुमार देसाई संजय माळी अथर्व खाडे यांच्या सह मोठ्या संख्येने राष्ट्रवादीचे कार्यकर्ते उपस्थित होते

       

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Download Aadvaith Global App